*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा जनसंपर्क अधिकारी लेखक कवी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*आप्पांच्या गप्पा*
जागतिक साकव्य समूह जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत असताना मी हजारो नावांचा अभ्यास केला. बेस्ट उपक्रमात काम करीत असलेल्या सर्व इंजिनीयर लोकांच्या नावांचा अभ्यास केला तेव्हा दिसून आले की
*सा रे ग म प ध नी*
ह्या सुप्त सुरातील किंवा संगीतातील आरोह आवरोह म्हणजे अ व आ अक्षरापासून सुरू होणारे व्यक्ती आयुष्यात पुढे जातात. संगीतातील रागांचे नाव असतील तेही लोक पुढे असल्याचे जाणवले. आ अक्षरापासून सुरू होणारे व्यक्ती 90 टक्के लोक love marriage करतात. संत असतील डॉक्टर असतील इंजिनीयर अँक्टर डान्सर असतील लेखक कवी गायक असतील त्यांच्या नावात सप्त सूर असेल ते खूप पुढे जातात जीवनात. गुगल सर्च केले तर असे काही नसल्याचे येते पण माझे निरीक्षण अचूक आहे. अर्थात काही अपवाद वगळता हे खरे असल्याचे तुम्हाला जाणवेल. व अक्षर सुरू असलेला एकही संत अजून होऊन गेला नाही पण मी अपवाद असल्याचे लक्षात आले.
सप्त सुरातील स अक्षर सुरुवात असलेले आघाडीवर दिसले. Yes I can do. असे त्यांचे व्यक्तित्व असते.
र अक्षरवाले फार पुढे असतात पण त्यांना घरी दारी resistance म्हणजे विरोध होतो.
ग अक्षर वाले फार प्रसिद्ध पावतात . पैसाही भरपूर प्रमाणात येतो. जसे गौतमी पाटील आणि गौतम अदानी गौतम बुद्ध .
म अक्षर वाले बऱ्यापैकी प्रभावी असतात आणि स्वभावाने मावळ असतात.
प ध द नी एव्हढे मोठे होत नाहीत पण बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळते.
स आणि र एकत्र असलेले मात्र तुफान प्रगती करतात. जसे श्रद्धा श्रेयांका श्रीधर श्रेयस.
आता आपले नाव ठेवून झाले. झाले गेले गंगेत घोडे न्हाले. आपल्या नात्यात बाळ झाले तर त्यांना नक्की ही पोस्ट पाठवा. आवडल्यास माझ्या नावासहीत ही पोस्ट फॉरवर्ड करा
*ज्योतिषाचार्य*
विलास कुलकर्णी
( आप्पा महाराज )
मीरा रोड
7506848664
