You are currently viewing नाधवडेत ८ ऑगस्टला आंबा–काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी संवाद शिबिर

नाधवडेत ८ ऑगस्टला आंबा–काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी संवाद शिबिर

नाधवडेत ८ ऑगस्टला आंबा–काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी संवाद शिबिर

तज्ञांचे मार्गदर्शन, समस्या निराकरण आणि बाजारपेठेच्या संधींबाबत होणार सविस्तर चर्चा; शेतकऱ्यांना उपस्थितीचे आवाहन

वैभववाडी, प्रतिनिधी :

वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ आणि ग्रामपंचायत नाधवडे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता नाधवडे ग्रामपंचायत सभागृहात संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना आधुनिक शेती, उत्पादन व्यवस्थापन, योग्य बाजारपेठ, शासकीय योजना तसेच विविध समस्यांवरील उपाययोजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असून, आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसनही केले जाणार आहे.

या संवाद शिबिरामध्ये शेतीविषयक नवीन संधी, उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळविण्याचे मार्ग, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि उत्पन्नवाढीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी थेट मांडण्याची व त्यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

_________________________
संवाद मीडिया

💊💊B.PHARMACY व D.PHARMACY 💊💊🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓

फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा! B.Pharmacy आणि D.Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा. फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा!

डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फार्मसी, दापोली.
तालुका- दापोली, जिल्हा- रत्नागिरी
(सलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे आणि PCI-Delhi,DTE,MSBTE व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त )

DTE CODE-03712

👉अभ्यासक्रम :

🔸️फार्मसी पदविका (D.Pharmacy)
Choice Code-0371282311)
प्रवेश क्षमता- ६०
पत्रता-बारावी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अनिवार्य विषयामध्ये उत्तीर्ण आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एका विषयासह उत्तीर्ण.

🔸️फार्मसी पदवी (B.Pharmacy)

Choice Code-0371282310)
प्रवेश क्षमता- ६०
पात्रता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित मध्ये ४०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, सामान्य श्रेणीसाठी वर्गी / श्रेणी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिकशास्त्, रसायनशास्त्र, जीवशास्त्र मध्ये ४५ गुण. MH-CET अनिवार्य आहे

👉प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्य मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एकवेळ महाविद्यालयास अवश्य भेट द्या.🙏

संपर्क-9420156771, 9145623747, 7887561247

पत्ता- प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी

(कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.)

जाहिरात लिंक👇
https://sanwadmedia.com/204427/
_________________________
संवाद मीडिया
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क
9421234663

प्रतिक्रिया व्यक्त करा