You are currently viewing राज्यस्तरीय भव्य-दिव्य ढोलवादन स्पर्धा 2024

राज्यस्तरीय भव्य-दिव्य ढोलवादन स्पर्धा 2024

*राज्यस्तरीय भव्य-दिव्य ढोलवादन स्पर्धा 2024*

कणकवली

सालाबाद प्रमाणे यावर्षीही बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी राणी सती देवीच्या श्री सत्यनारायणाच्या पूजे निमित्त सती देवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ लोरे नं.1 आयोजित*राज्यस्तरीय भव्य दिव्य ढोलवादन स्पर्धा 2024*आयोजित करण्यात आल्या आहेत.

स्पर्धा तारीख व ठिकाण : * बुधवार दि.1 मे 2024, लोरे नं.1 सतीचा माळ,ता. कणकवली ,जि. सिंधुदुर्ग. रात्रौ ठिक : 9:00 वा* सहभागी होणा-या ढोल ढोलपथकांनी आपल्या पथकाचे नांव, संपूर्ण पत्ता व पथक प्रमुखाचे नाव कृपया पाठवावे ही नम्र विनंती.

संपर्क :
निलेश रावराणे -9823141738 –
चंदू रावराणे- 8308213909
रमेश राणे – 9637098481
विठ्ठल रावराणे – 8275390998

 

* सती देवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ लोरे नं1 आयोजित राज्य स्तरीय भव्य-दिव्य ढोल वादन स्पर्धा 2024 बुधवार दि.1 मे 2024* रोजी आयोजित करण्यात आलेली असून या स्पर्धेच्या नियम व अटी आम्ही वाचल्या असून त्या मान्य आहेत.आमच्या पथकाने स्व-ईच्छेने स्पर्धेत भाग घेतला असून स्पर्धा आनंदाने व शांततेत संपन्न करणे आदी सहकार्यासह आम्ही बांधील आहोत.

प्रथम पारितोषिक :-
रोख रु.10,000/-

व्दितीय पारितोषिक :-
रोख रु.5,000/-

तृतीय पारितोषिक :-
रोख रु.3,000/-

उत्तेजणार्थ पारितोषिक :-
रोख रु.2,000/-
उत्कृष्ठ ढोलवादक,
उत्कृष्ठ ताशावादक,
उत्कृष्ठ झांजवादक
(प्रत्येकी रोख रु.501/- व आकर्षक सन्मानचिन्ह)

टीप :-
1. ढोल पथकांना आकर्षक सन्मानचिन्ह व मानधन मंडळाकडून देण्यात येईल.
2.स्पर्धेची प्रवेश फी रु.500/- रोख/ऑनलाईन स्विकारण्यात येईल.
3.प्रथम 10 येणा-या ढोल पथक स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल.
तरी आपली नोंदणी आजच करावी.

 

*स्पर्धेचे नियम व अटी :-*
1. प्रत्येक पथकामध्ये 13 सदस्य असतील.
2. स्पर्धेत 8 ढोल,3 ताशे,1 निशान,1 झाज वापरण्यात येईल.
3. प्रत्येक पथकाला 20 मिनिटे वेळेचे बंधन असेल याची पथकाने नोंद घ्यावी.
4. ढोल किंवा ताशाची काठी पडल्यास गुण वजा करण्यात येतील.
5. संघातील सर्वांचे नुत्य वादनात समन्वय असावा जेणेकरुन प्रेक्षकांचा जोश वाढेल/मनोरंजन होईल.
6. स्पर्धेमध्ये वादकाचा जोश व चेह-यावरील हावभाव विचारधीन घेतला जाईल.
7. ढोलवादन,ताशे,झांज,निशान,वेशभूषा समन्वय हे सर्व निरीक्षण करुन त्यावर गुण दिले जातील.
8. ढोल,ताशा फुटल्यास स्पर्धकाने रिंगण सोडू नये.ढोल किंवा ताशा बदलण्याची मूभा आहे.
9. स्पर्धकांनी मदयपान (दारुप्राशन)केले असल्यास त्या संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
10. सर्व संघाची उपस्थिती रात्रौ 8:00वा.असावी.स्पर्धा ठीक 9:00वाजता चालू होईल.
11. दि.29/04/2024 पर्यंत संपर्क प्रमुखांकडे आपली नावे फीसह नोंदवावीत.
12. पंचाचा निर्णय अंतिम राहील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
13. स्पर्धा नियोजनात बदल करण्याचा सर्व अधिकार सती देवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ लोरे नं1 यांच्याकडे राहील.
14.स्पर्धा संपल्यानंतर सर्व ढोल पथकांनी सामुदायिक ढोल वादन करावे.

वरील सर्व ढोल वादन स्पर्धा 2024 प्रवेशिकेचे मी वाचन केले असून यातील परितोषिक,नियम व अटी मला मान्य आहेत.                                    पथक प्रमुखाची सही,
नाव ………………..…………….,
मोबा.……………………………..
पथक प्रमुख प्रतिनिधीची सही,
नाव……….…………………. मोबा…………………………….

*स्पर्धेचे ठीकाण  :- मु. लोरे नं 1 सतीचा माळ,ता. कणकवली, जि.सिंधुदुर्ग.*

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा