कणकवली :
एम्पायर रिअल-इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा, प्रथितयश शासकीय ठेकेदार तथा सिव्हिल इंजिनिअर मुदस्सर शिरगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी शिरगांवकर यांना कणकवली येथील निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या.
