नाही बसणार घरात हे माझें ब्रीद आहे.
भले आजारी पडलो.तरी लोकांशी माझी नाळ आहे.
असेन मी नेता त्या धनुष्य बाणाचा
तरी वेळेला धावणारा हाच बाणा माझा.
नाही घरात बसलो असेन हॉस्पिटल मध्ये.
लोकांची विचारपूस हेच आहे ध्येय
नावाचं आहे एकनाथ
करीन गरिबांची साथ
*करीन गरिबांनी साथ*
नावच आहे एकनाथ
*नावचं आहे एकनाथ*
*अजित शुभांजित श्रुष्टी*
