You are currently viewing पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा 19 जून रोजी

पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा 19 जून रोजी

पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा 19 जून रोजी

सिंधुदुर्गनगरी 

पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. 19 जून 2026 रोजी दुपारी 11.00 वाजता पंचायत समिती वैभववाडीच्या वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृह येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पंचायत समिती वैभववाडीचे सभापती सिध्देश रावराणे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा