You are currently viewing विनामुल्य कौशल्य प्रशिक्षण –  २०२०-२०२१

विनामुल्य कौशल्य प्रशिक्षण – २०२०-२०२१

▪️ सिंधुदुर्ग जिल्हयातील बेरोजगार युवक, युवतींना महाराष्ट्र शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत “किमान कौशल्य विकास कार्यक्रम २०२०-२१” योजने अंतर्गत खाली दिलेल्या कोर्स चे विनामूल्य प्रशिक्षण एमआयटीएम इंजिनीअरिंग कॉलेज सुकळवाड येथे देण्यात येणार आहे.
Junior Land Surveyor

कालावधी – चार महिने
शैक्षणिक पात्रता – किमान १०वी उत्तीर्ण
वय मर्यादा-१८ ते २५ वर्ष

जिल्हयातील गरजु युवक युवतींनी दिनांक १३/०३/२०२१ पर्यंत नाव नोंदणी करावी.

▪️ निवड मुलाखती द्वारे होईल.

ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://forms.gle/wi4sakTpeqN8z8f28

यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार संधी उपलब्ध.

अधिक माहितीसाठी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र,सिंधुदुर्ग
प्रशासकीय संकुल,तळ मजला ‘ए’ ब्लॉक, सिंधुदुर्गनगरी, तालुका-कुडाळ,जिल्हा-सिंधुदुर्ग-४१६८१२
दूरध्वनी-०२३६२२२८८३५

प्रशिक्षण संस्था
मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी अँड मॅनेजमेंट(एमआयटीएम)
मु.पो-सुकळवाड सिंधुदुर्ग रेल्वे स्थानका जवळ
तालुका-मालवण,
जिल्हा-सिंधुदुर्ग

संपर्क क्रमांक

प्रणव सावंत-8087848320
रामचंद्र सावंत-9420703550

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =