You are currently viewing सावंतवाडीचा पुढचा आठवडा बाजार मंगळवार ऐवजी बुधवारी…

सावंतवाडीचा पुढचा आठवडा बाजार मंगळवार ऐवजी बुधवारी…

सावंतवाडीचा पुढचा आठवडा बाजार मंगळवार ऐवजी बुधवारी…

सावंतवाडी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार ता. ७ ला भरणारा आठवडा बाजार बुधवारी ८ तारखेला ठेवण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिली. याबाबतचे आदेश मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. त्यात हा बाजार मंगळवार ऐवजी बुधवारी होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा