You are currently viewing भाजपा ओरोस मंडळ अध्यक्षपदी- दादासाईल

भाजपा ओरोस मंडळ अध्यक्षपदी- दादासाईल

सिंधुदुर्गनगरी:

नारायण राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी तुकाराम उर्फ दादासाईल यांची नियुक्ती केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रभाकर सावंत, बाळू देसाई, अशोक सावंत, राजू रावल, अस्मिता बांदेकर, रणजित देसाई, संध्या तेरसे, बंड्या सावंत, प्रकाश मौर्य, कमलाकांत कुबल आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 17 =