You are currently viewing आपल्याला मिळणारा सन्मान हा डॉ. बाबासाहेबांमुळे – भंतेजी सचित बोधी

आपल्याला मिळणारा सन्मान हा डॉ. बाबासाहेबांमुळे – भंतेजी सचित बोधी

*आपल्याला मिळणारा सन्मान हा डॉ. बाबासाहेबांमुळे – भंतेजी सचित बोधी*

प्रत्येकाने समाजासाठी समर्पित भावनेने काम करावे, दोडामार्ग येथे डॉ. बाबासाहेब यांची जयंती उत्साहात संपन्न

*दोडामार्ग – प्रतिनिधी*
आपल्याला समाजामध्ये जो सन्मान मिळतो हा केवळ डॉ. बाबासाहेब यांच्यामुळेच त्यामुळे त्यांच्या विचारांना प्रत्येकाने समर्पित राहीले पाहिजे. डॉ. बाबासाहेब यांनी क्षणा क्षणाला संघर्ष केला तो संघर्ष डोळ्या समोर ठेवला पाहिजे. बाबासाहेबांच आयुष्य डोळ्या समोर ठेवायला पाहिजे. हा भारत देश बौद्धमय करेन हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी काम केल पाहिजे. बाबासाहेब आमचे बाप आहेत त्यांचे आम्ही प्रामाणिक लेकर आहोत. सुख टिकवून दुःख नाहीस करण्यासाठी आपण काम केल पाहिजे असे प्रतिपादन सम्यक संकल्प बहुउद्देशिय संस्था अध्यक्ष भंतेजी सचित बोधी यांनी केले.

आज संपूर्ण जगभर महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी. जयंती साजरी होत असताना दोडामार्ग तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येथोल महालक्ष्मी हॉल दोडामार्ग याठीकाणी साजरी झाली.अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, साहित्यिाक व राजकीय संघटनांमध्ये कार्यरत असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, अभ्यासक, जाणकार, अनुभवी, सुज्ञ, चळवळीतील जेष्ठ, तरुण पिढीतील सुशिक्षित युवक आणि महिला यांची लाक्षणिक उपस्थिती होती.

महामानावं डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराजयांच्या प्रितेमेना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून कार्यक्रम सुरु करण्यात आला. यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंकुश जाधव (अध्यक्ष, डॉ. बावासाहेब आंबेडकर जयंजी उत्सव समिती दोडामार्ग तथा माजी समाज कल्याण सभापती सिंधुदुर्ग) हे असणार आहेत. सम्यक संकल्प बहुउद्देशिय संस्था अध्यक्ष भन्तेजी सचित बोधी, बाबुराव धुरी (जिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा सिंधुदुर्ग), रमाकांत जाधव (सहसचिव, आर. पी. आय. आठवले महाराष्ट्र प्रदेश),बुद्धभूषण हेवाळकर (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग),विजय जाधव (कार्याध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंजी उत्सव समिती दोडामार्ग तथा सिंधुदुर्ग जिल्हा उपसंघटक शिवसेना उबाठा),संजय गवस (दोडामार्ग तालुकाप्रमुख, शिवसेना उबाठा), शंकर मधुकर जाधव (अध्यक्ष, संबोधी बहुउद्देशिय तालुका संस्था दोडामार्ग),अर्जुन कदम (माजी अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग),लक्ष्मण आयनोडकर (सिंधुदुर्ग जिल्हाउपप्रमुख शिवसेना उबाठा), व्ही. ए.कदम (केंद्रीय अध्यक्ष, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई),हरिश्चंद्र मणेरकर (सिंधुदुर्ग जिल्हा महासचिव, बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी),दिपक जाधव (अध्यक्ष, समाज जागृती मंच दोडामार्ग),प्रकाश कांबळे (जिल्हा सरचिटणीस, आर.पी.आय. आठवले सिंधुदुर्ग),मधुकर कदम (जिल्हा संघटक, वंचित बहुजन आघादी सिंधुदुर्ग),केशव आयनोडकर (अध्यक्ष, युवा परिवर्तन संघटना दोडामार्ग),रामदास कांबळे (दोडामार्ग तालुका अध्यक्ष, आर. पी. आय. आठवले), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंजी उत्सव समिती दोडामार्ग, उपाध्यक्ष भिवा आवनोडकर, सदाशिव आयनोडकर,विठ्ठल घोटगेकर, भगवान जाधव, खजिनदार संतोष जाधव, सहखजिनदार सिताराम जाधव, सल्लगार गणपत लाडू कांबळे, सहसचिव सखाराम कदम, सदस्य गुरुदास जाधव,अर्जुन आयनोडकर – खजिनदार, संबोधी बहुउद्देशिय तालुका संस्था दोडामार्ग, संदिप जाधव सचिव, संबोधी बहुउद्देशिय तालुका संस्था दोडामार्ग,सौ. ज्योती जाधव नगरसेविका नगर पंचायत कसई – दोडामार्ग,मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष उदय पास्ते, सरगवे सरपंच श्रुती देसाई, समता सैनिक दल प्रमुख राहुल कदम, दिनेश खाडे उप संपादक प्रजाशाहीचा आवाज विद्याधर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
शंकर मधुकर जाधव (अध्यक्ष, संबोधी बहुउद्देशिय तालुका संस्था दोडामार्ग),अर्जुन कदम (माजी अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग),लक्ष्मण आयनोडकर (सिंधुदुर्ग जिल्हाउपप्रमुख शिवसेना उबाठा),व्ही.ए.कदम (केंद्रीय अध्यक्ष, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई),हरिश्चंद्र मणेरकर (सिंधुदुर्ग जिल्हा महासचिव, बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी),दिपक जाधव (अध्यक्ष, समाज जागृती मंच दोडामार्ग),प्रकाश कांबळे (जिल्हा सरचिटणीस, आर.पी.आय. आठवले सिंधुदुर्ग),मधुकर कदम (जिल्हा संघटक, वंचित बहुजन आघादी सिंधुदुर्ग), केशव आयनोडकर (अध्यक्ष, युवा परिवर्तन संघटना दोडामार्ग),रामदास कांबळे (दोडामार्ग तालुका अध्यक्ष, आर. पी. आय. आठवले), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंजी उत्सव समिती दोडामार्ग, उपाध्यक्ष भिवा आवनोडकर,सदाशिव आयनोडकर,विठ्ठल घोटगेकर,भगवान जाधव, खजिनदार संतोष जाधव, सहखजिनदार सिताराम जाधव, सल्लगार गणपत लाडू कांबळे, सहसचिव सखाराम कदम, सदस्य गुरुदास जाधव,अर्जुन आयनोडकर – खजिनदार, संबोधी बहुउद्देशिय तालुका संस्था दोडामार्ग, संदिप जाधव सचिव, संबोधी बहुउद्देशिय तालुका संस्था दोडामार्ग,सौ. ज्योती जाधव नगरसेविका नगर पंचायत कसई – दोडामार्ग,मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष उदय पास्ते, सरगवे सरपंच श्रुती देसाई, समता सैनिक दल प्रमुख राहुल कदम, दिनेश खाडे उप संपादक प्रजाशाहीचा आवाज विद्याधर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बाबूराव धुरी, रमाकांत जाधव, बुद्धभूषण हेवाळकर, विद्याधर कदम, उदय पास्ते, दीपक जाधव, दिनेश खाडे, अंकुश जाधव, संजय गवस यांनी आपले विचार व्यक्त करत मार्गदर्शन केले.

विविध सांस्कृतिक व भीम गीतांचा कार्यक्रमात लहान मुले, महिला यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेऊन विविध कार्यक्रम सादर केले.

*🔸बॉक्स*
वातावरण भीममय…!

नियोजित कार्यक्रम झाल्यावर सर्व संघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी यांनी ढोल वादनात दोडामार्ग बाजारपेठेत रॅली काढली. विविध घोषणानी परिसर दुमदुमला. एकूणच वातावरण भीममय झाले होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जाधव, सूत्रसंचालन संजना आयनोडकर तर आभार केशव आयनोडकर यांनी मानले

*फोटो :-* भंतेजी सचित बोधी यांना चिवर प्रदान करताना रमाकांत जाधव, शंकर जाधव, अंकुश जाधव, विजय जाधव, भिवा आयानोडकर संजय गवस, बाबूराव धुरी,बुद्धभूषण हेवाळकर सह आदी मान्यवर

प्रतिक्रिया व्यक्त करा