You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे शनिवार २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. जनता,कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा