You are currently viewing भाजपाचे विधानपरिषदेचे सदस्य आ.गोपीचंद पडळकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

भाजपाचे विधानपरिषदेचे सदस्य आ.गोपीचंद पडळकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा खालीलप्रमाणे

सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2021

वैभववाडी तालुका

1- वैभववाडी येथील कै. भरत बोडेकर यांच्या नापणे येथील घरी सांत्वन भेट ‌ सकाळी 9.00 वाजता

संपर्क- विजय कोकरे 9421269053.

2-वैभववाडी तालुका बाजारपेठ येथील दत्त मंदिर येथे धनगर समाज संवाद व कार्यकर्ता बैठक सकाळी. 10.00 वाजता.

संपर्क-श्री प्रभाकर कोकरे सर 9423335567
गंगाराम आडुळकर-9403231181
गंगाराम शिंदे-7588596129

देवगड तालुका
3-देवगड कोंडामा येथील संत बाळूमामा मंदिर दर्शन सकाळी 11.00 वाजता.

4-देवगड भवानी मंगल कार्यालय तळेबाजार कुंभार खरी येथे धनगर समाज संवाद व कार्यकर्ता बैठक. सकाळी 11.30 वाजता

संपर्क- संतोष साळसकर-9423406134

कुडाळ तालुका

5-कुडाळ गोठस धनगरवाडा- समाज मंदिर येथे धनगर समाज संवाद व कार्यकर्ता बैठक दुपारी 01.30 वाजता.

संपर्क-श्री दिपक खरात- 8806466056
सुरेश झोरे-9373045483

दोडामार्ग तालुका
6-दोडामार्ग येथील तलावात बुडून मृत्यू पावलेल्या दोन्ही मुलांच्या घरी(जंगले कुटुंबीयांची) सांत्वन भेट दुपारी 03.00 वाजता.

7-दोडामार्ग येथील झरे धनगरवाडी सभा मंडप येथे धनगर समाज संवाद व कार्यकर्ता बैठक 03.30 वाजता.

संपर्क-शिवाजी जंगले-94200116667
लखु खरवत -7588210621

कणकवली तालुका
7)-तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग (राखीव) सायं.06.00 नंतर.

दौरा प्रमुख-
मा.श्री.शिवदास बिडगर – 9923791212

कोकण संपर्क प्रमुख-
श्री.प्रशांत आखाडे-7745056557
श्री.मंगेश गोरे-7083834991

सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख
श्री नवलराज विजयसिंह काळे -9307327434
श्री.राजेश वरक-7972653946.

संबंधित वरील दौऱ्यादरम्यान उपस्थित राहणाऱ्या सर्व समाज बांधवांना एक विशेष सूचना-
महाराष्ट्रात पुन्हा कोरोना आजार डोके वर काढत आहे, तरी कोरोना संदर्भातील सर्व नियमावलीचे पालन करून आपल्या तालुक्यातील बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे. सर्वांनी सोशल डिस्टंनसिंग चे पालन करावे व माक्स चा वापर करावा.

दौऱ्यादरम्यान आपल्या भागातील विकास कामांचे लेखी निवेदन आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या स्वीय साहाय्यक यांच्याकडे द्यावेत.

दौरा आयोजक सिंधुदुर्ग जिल्हा

प्रतिक्रिया व्यक्त करा