You are currently viewing अभय शिरसाट अखेर स्वगृही

अभय शिरसाट अखेर स्वगृही

 

 

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट काँग्रेस पक्षात दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान , प्रणिती शिंदे, माणिक जगताप ,राजन भोसले, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हांडोरे ,रमेश बागवे, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे जिल्हा काँग्रेस प्रवक्ते इरशाद शेख ,मंदार शिरसाट ,सुरेश काटकर ,उपस्थित होते. अभय शिरसाट यांच्याकडे कार्यकर्त्याचे नेटवर्क मोठे आहे काँग्रेस मधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता ते पुन्हा स्वगृही परतल्याने जिल्हा कॉंग्रेसला बळ मिळाले आहे.

 

सविस्तर वृत्त पाहा….👇

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 13 =