You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

सावंतवाडी

सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
ही श्रद्धांजली सभा उद्या, दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अजितदादा पवार यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, त्यांच्या कार्याला व नेतृत्वाला आदरांजली अर्पण केली जाणार आहे. 🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा