*पालखी चालली चालली पायी फोंडाघाट मधून प्रस्तान*
फोंडाघाट
श्री गांगोमाऊली विठ्ठल मंडळाची पायी वरीचे आज प्रस्तान झाले.सर्व वारकरी विठ्ठलाचे नास्मरण करीत निघाले भजन आणि तोंडात हरीनाम 1 चांगली शिस्तप्रिय दिंडी निदर्शनास आली.
50 लोकांचा चमू बायकांही सहभागी डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन दिसल्या.आजचा विसावा सौ.माली तिरोडकर यांचे घरी असल्याने सामाजिक कार्यकर्तेअजित नाडकर्णी यांनी सर्वांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले.आणि भजनातही सामील झाले.पंढरपूर अवतेरल्याचा भास होत होता.त्यात 1 कीर्तन चालेले ऐकून खरंच समाधान वाटले त्यातूनही प्रत्येक वारकऱ्यांना सूचनाही देण्यात येत होते.उद्याचा मुक्काम पडळी राधानगरी या ठिकाणी आहे.विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमधुमली फोंडाघाट नगरी.सर्वांचे तोंड गोड करावे.म्हणून अजित नाडकर्णी यांनी लाडू वाटप करून सर्वांनी काळजी घ्या.असे सांगून निरोप घेतला.एवढ्या जेष्ठ वयात त्यांच्या कडून स्पुर्ती मिळते.असेही ते म्हणाले.
*अजित नाडकर्णी,शुभांजित shrushti*💐💐🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
