You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालयात सायकलींचे वाटप….

अर्जुन रावराणे विद्यालयात सायकलींचे वाटप….

वैभववाडी
मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींना मा. भालचंद्र सिंह केशव रावराणे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधीक्षक मा. जयेंद्र जी दत्ताराम रावराणे, संभाजी लक्ष्‍मण रावराणे,  सज्जन काका रावराणे, नगरसेवक वाभवे वैभववाडी प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी एस शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − five =