You are currently viewing वेंगुर्लेत मराठा समाजाकडून शिवजयंती साजरी…

वेंगुर्लेत मराठा समाजाकडून शिवजयंती साजरी…

वेंगुर्ले

येथील मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सव कोरोना नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी माणिक चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मराठा समाजाचे अध्यक्ष तथा पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा