You are currently viewing कामगार पुरुष भजन स्पर्धात कामगार कल्याण केंद्र,घोरपडीगांव, पुणे.भारत फोर्ज भजनी मंडळ तर महिला विभागा मधे कामगार कल्याण केंद्र, हडपसर,पुणे.श्री.गणेश महिला भजनी मंडळ प्रथम क्रमांक पटकविला

कामगार पुरुष भजन स्पर्धात कामगार कल्याण केंद्र,घोरपडीगांव, पुणे.भारत फोर्ज भजनी मंडळ तर महिला विभागा मधे कामगार कल्याण केंद्र, हडपसर,पुणे.श्री.गणेश महिला भजनी मंडळ प्रथम क्रमांक पटकविला

कामगार पुरुष भजन स्पर्धात कामगार कल्याण केंद्र,घोरपडीगांव, पुणे.भारत फोर्ज भजनी मंडळ तर महिला विभागा मधे कामगार कल्याण केंद्र, हडपसर,पुणे.श्री.गणेश महिला भजनी मंडळ प्रथम क्रमांक पटकविला

पुणे

*महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे. गटस्तरीय कामगार पुरुष भजन स्पर्धा व महिला भजन स्पर्धा दिनांक २व ३नोव्हेंबर२०२६ रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर एच. ए.कॉलनी पिंपरी पुणे १८.येथे संपन्न झाल्या सदर स्पर्धेत महिला भजन स्पर्धेत एकुण ११ संघाने व कामगार पुरुष भजन स्पर्धेत एकूण १० संघाने सहभाग घेतला. कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे मा. भारतीताई चव्हाण अध्यक्षा, गुणवंत कामगार कल्याण मंडळ.तसेच विशेष उपस्थिती मा.श्री.दिपक भुजबळ, वरिष्ठ अधिकारी,एच.ए.कंपनी, पिंपरी.,मा. विजय पाटील जनरल सेक्रेटरी एच ए मजदूर संघ पिंपरी., कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष ह.भ.प.रंगनाथ नाईकडे,भा.व.से.सेवानिवृत मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. स्पर्धेचे परिक्षण
मा.श्री.अक्षय लोणकर ,मा.श्री.महेश देशपांडे,मा.श्रीमती.वैशाली अलुरकर यांनी केले.या प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिर पुजापाठ समितीचे दिलीप कोंडे,विजय जगताप,गुणवंत कामगार शामराव गायकवाड, यादव तळोले, पंकज पाटील, संजय गोळे , मोहम्मद आरिफ मुलाणी ,राजेश चौधरी, किरण देशमुख, महेंद्र गायकवाड, अण्णा गुरव,इ.मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाकरिता मा.श्री.संदिप गावडे. कामगार कल्याण अधिकारी पुणे.यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत यांनी केले सुत्रसंचालन सुनील बोरावडे केंद्र संचालक यांनी केले तर आभार प्रदिप बोरसे केंद्र संचालक ,यांनी मानले.कार्यक्रमाचे संयोजन अनिल कारळे,अविनाश राऊत, अरुण वाडकर, रुपाली मुळीक,शुभांगी नावडिकर,सुचिता वाशिकर ,प्रतिभा येरम,सुरेखा मोरे,शैलजा आवडे,माया कदम,लक्ष्मीकांत पारसकर, विकास पवार,भारत शहापूरकर,यांनी केले*.
*पुरुष विभाग अंतिम निकाल पत्र* उत्कृष्ट भजन संघ प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र,घोरपडीगांव,भारत फोर्ज भजनी मंडळ,द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र , पिंपरी.एच.ए.कामगार भजन संघ.तृतीय क्रमांक कामगार ललित कला भवन वालचंदनगर, पुणे.
उत्कृष्ट पखवाज वादक प्रथम क्रमांक तुषार चव्हाण कामगार कल्याण केंद्र उद्या गनगर द्वितीय क्रमांक निलेश राऊत टाटा मोटर्स लि.तृतीय क्रमांक प्रविण शिंदे,जे. सी.बी.इंडिया
उत्कृष्ट गायक प्रथम क्रमांक प्रविण थोपटे कामगार कल्याण केंद्र , घोरपडी गांव,द्वितीय क्रमांक संजय खोपडे ल.क.भवन.वालचंदनगर. तृतीय क्रमांक विठ्ठल चव्हाण कामगार कल्याण भवन संभाजीनगर
उत्कृष्ट पेटी वादक प्रथम क्रमांक संजय खोपडे ल.क.भवन.वालचंदनगर द्वितीय क्रमांक विनायक खोपडे कामगार कल्याण केंद्र हडपसर तृतीय क्रमांक वैभव कुंभार का.क.भवन.सहकारनगर उत्कृष्ट तालसंचन प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र , घोरपडी गांव द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, पिंपरी.तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर
*महिला विभाग अंतिम निकाल पत्र* उत्कृष्ट संघ प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र , हडपसर श्री.गणेश महिला भजनी मंडळ द्वितीय क्रमांक कामगार कल्याण भवन सहकारनगर शिवप्रिया महिला भजनी मंडळ तृतीय क्रमांक ललित कला भवन वालचंदनगर,वरदा महिला भजनी मंडळ उत्तेजनार्थ एक कामगार कल्याण केंद्र सणसवाडी विठाई भजनी मंडळ उत्तेजनार्थ दोन कामगार
कल्याण केंद्र ,भोर एच.ए.महिला भजनी मंडळ
उत्कृष्ट पखवाज वादक प्रथम क्रमांक संस्कृती देवकर का.क.भवन सहकारनगर द्वितीय क्रमांक कान्होपात्रा पवार कामगार कल्याण केंद्र संभाजीनगर
उत्कृष्ट गायक प्रथम क्रमांक पुजा मुळे कामगार कल्याण हडपसर द्वितीय क्रमांक माधुरी आंबेकर का.क.भवन.सहकारनगर तृतीय क्रमांक सुरेखा कामठे कामगार कल्याण केंद्र भोर उत्कृष्ट पेटी वादक प्रथम क्रमांक सुरेखा कामठे कामगार कल्याण केंद्र भोर द्वितीय क्रमांक पुजा मुळे कामगार कल्याण केंद्र हडपसर तृतीय क्रमांक स्वरा काळे कामगार कल्याण केंद्र चाकण उत्कृष्ट तालसंचन प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र , भोर द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र सणसवाडी, तृतीय क्रमांक कामगार कल्याण भवन संभाजीनगर

प्रतिक्रिया व्यक्त करा