सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे १ मार्च रोजी उद्घाटन होणार आहे. यानंतर हे विमानतळावरुन प्रवासी विमानसेवा सुरु होणार आहे. मुंबई ते सिंधुदूर्ग विमान प्रवासाचे तिकीट २५०० रुपये इतके असणार आहे.
१ मार्चपासून चिपी विमानतळावर प्रवासी विमानसेवा सुरु होणार आहे. तिकीटाचे दरही जाहीर झाले आहेत. विमानसेवेमुळे मुंबई ते सिंधुदूर्ग प्रवास अवघ्या एक तास १५ मिनीटांमध्ये पूर्ण होणार आहे.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे १ मार्च रोजी उद्घाटन होणार आहे. यानंतर हे विमानतळावरुन प्रवासी विमानसेवा सुरु होणार आहे. मुंबई ते सिंधुदूर्ग विमान प्रवासाचे तिकीट २५०० रुपये इतके असणार आहे.
चिपी विमानतळावर सध्या ट्रायल लँडींग सुरु आहे. उद्घाटनांनतर नियमित सेवा सुरु होमार आहे. सिंधुदुर्ग ते मुंबई आणि अहमदाबाद ते सिंधुदुर्ग अशी विमान वाहतूक येथून होणार आहे.