You are currently viewing आरपीडी कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक दिगंबर राणे सर यांचे दुःखद निधन

आरपीडी कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक दिगंबर राणे सर यांचे दुःखद निधन

आरपीडी कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक दिगंबर राणे सर यांचे दुःखद निधन

सावंतवाडी

आरपीडी कॉलेजचे शिक्षक दिगंबर राणे सर यांचे गोवा येथील बांबुळी रुग्णालयात उपचारादरम्यान आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.

दिगंबर राणे सर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता अंतिम विधी करण्यात येणार आहे.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रतिक्रिया व्यक्त करा