You are currently viewing कुडाळ येथे एप्रिलपासून बालनाट्य प्रशिक्षण

कुडाळ येथे एप्रिलपासून बालनाट्य प्रशिक्षण

कुडाळ येथे एप्रिलपासून बालनाट्य प्रशिक्षण

कुडाळ

येथील बाबा वर्दम थिएटर्स या हौशी नोंदणीकृत संस्थेमार्फत २१ एप्रिल ते ५ मे २०२४ या कालावधीत रोज सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळा येथील सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत ५ ते १५ या वयोगटातील मुलांना सहभागी होता येईल. ज्या मुलांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे असेल, त्यांनी केदार सामंत, मोबा-८२७५३९०९०९ यांच्याशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा