You are currently viewing देवगड पं.स. चे माजी सदस्य मोतीराम तेली यांचे निधन…

देवगड पं.स. चे माजी सदस्य मोतीराम तेली यांचे निधन…

देवगड

देवगड तालुक्यातील वाघोटन येथील रहिवासी तथा देवगड पंचायत समिती माजी सदस्य मोतीराम शंकरशेठ तेली (वय ८५) यांचे नुकतेच वृद्धापकाळात निधन झाले.  देवगड पंचायत समिती माजी उपसभापती डॉ अमोल तेली यांचे ते जेष्ठ चुलते होय, वाघोटन गावात सामजिक सहकार क्षेत्रात तेली कुटूंबियांचे योगदान महत्वपूर्ण मानले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 18 =