You are currently viewing कॅथाँलिक पतसंस्थेचे अध्यक्ष पी.एफ.डान्टस यांना” उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार”…

कॅथाँलिक पतसंस्थेचे अध्यक्ष पी.एफ.डान्टस यांना” उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार”…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा पुढाकार ; १४ फेब्रुवारीला होणार वितरण सोहळा…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून कै.केशवरावजी राणे स्मृति प्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार कॅथाँलिक अर्बन को-ऑप.सोसा.लि सावंतवाडीचे अध्यक्ष पी.एफ.डान्टस यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण १४ फेब्रुवारीला दुपारी १:०० वा. ओरोस येथील शरद कृषी भवनात होणार आहे.याबाबतची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =