महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन कार्यकारणी जाहीर….

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन कार्यकारणी जाहीर….

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सन ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २०२३ अखेर तीन वर्षासाठी नुतन कार्यकारणी निवड दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आली.
गणेश भिकाजी नाईक यांची जिल्हाध्यक्ष, सुनील परशराम करडे जिल्हा कार्यवाह, युवराज गुलाब राठोड कार्याध्यक्ष, चारुशिला जनार्दन वारंग जिल्हा महिला आघाडी प्रमुख, समता हरिश्चंद्र वारंग जिल्हा महिला आघाडी कार्यवाह म्हणून निवड या वेळी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा