You are currently viewing आंबोली व चौकुळ ग्रामपंचायतवर कमळ फुलले

आंबोली व चौकुळ ग्रामपंचायतवर कमळ फुलले

सावंतवाडी

आंबोली ग्रामपंचायत सरपंच पदी भाजपचे गजानन पालयेकर यांची निवड झाली असून, उपसरपंच पदी सदाशिव नार्वेकर यांची निवड झाली आहे. तर चौकुळ ग्रामपंचायत सरपंच पदी बाबू शेट्वे यांची निवड झाली असून, उपसरपंच पदी संजना गावडे यांची निवड झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा