You are currently viewing जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली देवगड तालुक्यात युवासेनेचा झंझावात

जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली देवगड तालुक्यात युवासेनेचा झंझावात

*जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली देवगड तालुक्यात युवासेनेचा झंझावात*

*युवासेना शिरगाव विभागप्रमुख पदी बंटी पवार व देवगड उपतालुका प्रमुख पदी सचिन पवार यांची निवड*

*युवासेना कार्यकर्त्यांच्या कायम पाठीशी राहणार – सुशांत नाईक*

देवगड तालुक्यातील शिरगाव विभागात युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत गुरुवारी युवासेनेची विभागीय बैठक संपन्न झाली. यावेळी युवासेना शिरगाव विभागप्रमुख पदी बंटी पवार व देवगड उपतालुका प्रमुख पदी सचिन पवार यांची निवड करण्यात आली. त्यांना सुशांत नाईक यांनी निवडीची पत्रे देऊन अभिनंदन केले.सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली देवगड तालुक्यात युवासेनेचा झंझावात सुरु आहे. शिरगाव विभागातील बैठकीला देखील नागरिकांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी सुशांत नाईक म्हणाले, देवगड तालुक्यात युवासेनेच्या मोर्चेबांधणी सुरु आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. घराघरात शिवसेना रुजविण्यासाठी युवासैनिकांनी मेहनत घेणे गरजेचे आहे. लोकांचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी युवासैनिकांनी सरसावले पाहिजे. युवासेना म्हणून कार्यकर्त्यांच्या कायम पाठीशी आम्ही राहणार आहोत. तसेच गावागावात प्रत्येक बुथनिहाय युवासेना संघटना वाढीसाठी आपले प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी सांगितले.

माजी पंचायत समिती सभापती रवींद्र जोगल,युवासेना कणकवली उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, शाखाप्रमुख समीर तेली,उप शाखा प्रमुख अजित पवार, युवासेना शाखाप्रमुख राज कदम, उपसरपंच सुहास पवार,ग्रा. प. सदस्य सुभ्रा मेस्त्री ,ग्रा. प. सदस्य जान्हवी सावंत,ग्रा. प. सदस्य प्राजक्ता पवार, सचिन पवार,दिनेश पवार,राज लाड,रमेश पवार,अंकुश पवार,बळीराम पवार,नरेंद्र पवार,दादा तेली,गोविंद तेली,सागर पवार,संदेश पवार,दर्शना कदम,विनाया पवार,अनुसया पवार,स्वरा पवार,संदेश पवार,मुरलीधर पवार,शामा पवार,सहील कदम,राजू परब,संतोष पवार,गणेश पवार,संजय लाड,सचिन पवार,यश पवार,नागेश पवार,विजय पवार,बबन पवार आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + seventeen =