You are currently viewing भाजप जिल्हा कार्यकारिणी मध्ये सौ दिपाली भालेकर यांची सदस्य पदी नियुक्ती…

भाजप जिल्हा कार्यकारिणी मध्ये सौ दिपाली भालेकर यांची सदस्य पदी नियुक्ती…

भाजप जिल्हा कार्यकारिणी मध्ये सौ दिपाली भालेकर यांची सदस्य पदी नियुक्ती…

सावंतवाडी

येथील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी मध्ये सौ दिपाली भालेकर यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचा पत्र जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले त्यांच्या या झालेल्या नियुक्ती बद्दल अनेकांकडून शुभेच्छा देण्यात आले आहेत.

WhatsApp Facebook

प्रतिक्रिया व्यक्त करा