You are currently viewing जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव चालविण्यास देणेबाबत…

जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव चालविण्यास देणेबाबत…

सिंधुदुर्गनगरी 

 जिल्हा क्रीडा संकुल समिती, सिंधुदुर्ग यांच्या अखत्यारितील जलतरण तलाव कंत्राटी पद्धतीने चालविण्यासाठी पात्र संस्था व्यक्तींकडून मोहर बंद निविदा मागविण्यात येत आहे. तरी निविदेच्या अटी व शर्तींसह कोरे निविदा फॉर्म जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2021 रोजीपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे विजय शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 1 =