You are currently viewing पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात सावंतवाडीत शिवसेनेचा भव्य मोर्चा…

पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात सावंतवाडीत शिवसेनेचा भव्य मोर्चा…

केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी; तहसिलदारांना दिले निवेदन…

सावंतवाडी

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आज येथील शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.दरम्यान याबाबत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + one =