You are currently viewing सावंतवाडी हौशी क्रिकेट संघटनेची पाच फेब्रुवारीला सावंतवाडीत सभा..

सावंतवाडी हौशी क्रिकेट संघटनेची पाच फेब्रुवारीला सावंतवाडीत सभा..

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका हौशी क्रिकेट संघटनेची सभा शुक्रवारी 5 फेब्रुवारीला सावंतवाडी शहरात आनंद आळवे यांच्या कार्यालयात राजन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सायंकाळी पाच वाजता माजी क्रिकेटपटूंनी या सभेस उपस्थित राहावे असे आवाहन शरद शिरोडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =