You are currently viewing शिवसेना शाखा झाराप व माजी.सरपंच सौ.तेंडोलकर यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न

शिवसेना शाखा झाराप व माजी.सरपंच सौ.तेंडोलकर यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न

*शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते यांची खास उपस्थिती*

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील झाराप गावातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिवसेना शाखा झाराप व माजी सरपंच सौ तेंडोलकर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशस्तीपत्र व कल्पवृक्ष देऊन अभिनंदन करून गौरविण्यात आले तर केंद्र शाळा झाराप नंबर १ शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी तालुका संघटक बबन बोभाटे, अल्पसंख्याक सेलचे तालुका प्रमुख अश्पाक कुडाळकर, माजी सरपंच सौ स्वाती तेंडोलकर, युवासेनेचे अनिकेत तेंडोलकरशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा मांजरेकर, उपाध्यक्ष नारायण मेस्त्री, सदस्य सौ तनया मांजरेकर शिवराज मराठा माध्यमिक हायस्कूल साळगाव मुख्याध्यापक तकिलदार सर,शाळा मुख्याध्यापक सौ सामंत मॅडम व शिक्षक वृंद, नाथा काळसेकर,सोहेल जगदी, विष्णू माणगावकर, मनिष बोभाटे, अनिल गोडे, संतोष वारंग आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =