You are currently viewing पिंपरी चिंचवड शहरात रविवारी भव्य राजमाता जिजाऊ महिला संमेलन

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी भव्य राजमाता जिजाऊ महिला संमेलन

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी भव्य राजमाता जिजाऊ महिला संमेलन*

महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन

चिंचवड

पुणे विभाग महिला समन्वय समिती यांचे वतीने पुणे विभागातील (पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, मावळ, बारामती) परिसरातील सर्व महिला भगिनींचे भव्य राजमाता जिजाऊ संमेलन रविवार दि.२९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत येथील शुभम गार्डन वाल्हेकरवाडी रावेत पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आले आहे.
‘नारी तू नारायणी’ या भावनेने अनेक जबाबदाऱ्या सांभाळून अनेक आयामांवर महिला काम करत असतात या सर्व महिला एकत्रित याव्यात, विचारांची देवाणघेवाण होऊन प्रगती व्हावी, त्यातून कामाची प्रेरणा मिळावी या हेतूने समाजाच्या विविधस्तरातील महिलांचे एकत्रिकरण, सबलीकरणाकरीता विविध उपक्रम राबविणाऱ्या महिला समन्वय समिती तर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शहरातील अनेक महिला संस्था, संघटना सहभागी होत आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तत्व हिलिंगच्या संस्थापिका अर्चना अग्रवाल आहेत तर देशाच्या विकासात महिलांचे स्थान या विषयावर प्रमुख वक्त्या सुवर्णा गोखले, भारतीय स्त्री ही संस्कारी स्त्री , विश्व कल्याण हेच तिचे ध्येय या विषयावर लिखिका, माजी प्राचार्य डॉ. अश्विनी धोंगडे या मार्गदर्शन करणार असून गट चर्चेचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले आहे.
या संमेलनास शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजिका निवेदिता कच्छवा व सहसंयोजिका ज्योती पठानिया यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा