You are currently viewing मुक्का जीवावर बेतला..

मुक्का जीवावर बेतला..

वृत्तसंस्था :

क्रीडा विश्वाला धक्का देणारा प्रसंग नुकताच घडला. प्रतिस्पर्धी बॉक्सरने चेहऱ्यावर मारलेला मुक्का 33 वर्षीय खेळाडूच्या जीवावर बेतला. मोहम्मद अस्लम असे मृत झालेल्या बॉक्सर चे नाव आहे. कराचीतील एका स्थानिक क्लबमध्ये आयोजित फाईट नाईट सीरिज स्पर्धेत क्रूज वेट कॅटेगिरी च्या बाउटमध्ये मोहम्मद बली याच्याविरुद्ध तो रिंगण मध्ये उतरला होता. या मॅच दरम्यान मोहम्मद अस्लम च्या चेहऱ्यावर मोहम्मद अली ने जोरदार मुक्का मारला. त्यानंतर तो जमिनीवर कोसळला त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =