You are currently viewing विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदेंची २१ तारखेला सावंतवाडीत सभा…

विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदेंची २१ तारखेला सावंतवाडीत सभा…

विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदेंची २१ तारखेला सावंतवाडीत सभा…

सावंतवाडी

“निर्भय बनो” या अभियानाच्या पार्श्वभूमीवर डॉ. विश्वंभर चौधरी आणि अ‍ॅड. असिम सरोदे हे २१ एप्रिलला सावंतवाडी येथील गांधी चौकात सायंकाळी ६ वाजता सभा घेणार आहेत. यावेळी ते भारतीय संविधान, लोकशाही आणि सध्याची देशातील परिस्थिती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन या अभियानाचे समन्वयक अ‍ॅड. किशोर वरक व संदिप निंबाळकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा