You are currently viewing फोंडाघाट मधील जेष्ट आणि श्रेष्ट श्री.शशिकांत उर्फ सर्वांचे नानाडोर्ल यांचा ८५ वा वाढदिवस साजरा  फोंडाघाट

फोंडाघाट मधील जेष्ट आणि श्रेष्ट श्री.शशिकांत उर्फ सर्वांचे नानाडोर्ल यांचा ८५ वा वाढदिवस साजरा फोंडाघाट

फोंडाघाट मधील जेष्ट आणि श्रेष्ट श्री.शशिकांत उर्फ सर्वांचे नानाडोर्ल यांचा ८५ वा वाढदिवस साजरा

फोंडाघाट

फोंडाघाट मधील जेष्ट आणि श्रेष्ट श्री.शशिकांत उर्फ सर्वांचे नानाडोर्ल यांचा ८५ वा वाढदिवस साजरा झाला..सर्व आप्त स्वकीय डोर्ल परीवार उपस्थित होते.  बहुतेक व्यापारींनी केले अभिनंदन आणि दिल्या शुभेच्छा.दुपारंपासुन हाॅल मध्ये वाढदिवस केला साजरा.अजित नाडकर्णी यांनी नानांना घरी जाऊन त्याना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह दुऊन केले.अभिष्ट चिंतन आणि नाना उभयतां यांचे घेतले आशिर्वाद त्यांच्या मुलीआणि मुलं यांच्या बरोबर थोडा वेळ व्यतीत केला. सर्व कुटुंबीय एकत्र येवुन केला वाढदिवस साजरा.उत्तम कार्यक्रम उत्तम नियोजन.*
*अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी,संवाद मिडीया.*

प्रतिक्रिया व्यक्त करा