You are currently viewing कुडाळमधे भाजपाला धक्का

कुडाळमधे भाजपाला धक्का

­कुडाळ:

कुडाळ मधील भाजपात कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश

आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला कुडाळ शहरातील पान बाजार आणि मज्जित मोहल्ला तसेच नेरूर दुर्गवाडी येथील युवा कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला कुठे शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधून तसेच पक्षाच्या शाली देऊन सर्वांनी शिवसेनेने स्वागत करण्यात आले या पक्ष प्रवेश भाजपाला धक्का मानला जात आहे.

यामध्ये 80 हून अधिक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 3 =