हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !🙏💐🙏
१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!🌱🌴
खोत ॲग्रो
🔹कोणत्याही पडीक जमिनीत पाणथळ तसेच डोंगराळ भागात उत्तम नफायुक्त शेती
🔸 बांबु प्रात्यक्षिक क्षेत्र (शेती) बांबु लागवड करण्यासाठी माणगा तसेच भोवर जातीचे बांबुकंद (स्टंप) मिळतील.
🔹बांबु प्रात्यक्षिक पाहणी तसेच लागवडीसाठी माहिती देण्यात येईल.
प्रो. प्रा. संतोष दत्ताराम खोत
संपर्क – ९४२१२३५९१६
पत्ता – मु. पो. रानबांबुळी, सिमरेवाडी, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन जवळ ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग