You are currently viewing वॉर्नरची मुलगी विराटची फॅन

वॉर्नरची मुलगी विराटची फॅन

वॉर्नरची मुलगी विराटची फॅन

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर त्याचे फॅन जगभरात आहेत मात्र तिची मुलगी इंडी ही भारताचा कर्णधार विराट कोहली ची फॅन आहे नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीने आपल्या छोट्याशा फ्रेंडला स्वाक्षरी असलेली जर्शी गिफ्ट केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + twelve =