You are currently viewing सावंतवाडीतील ‌ आनंद आत्माराम जाधव यांचे निधन

सावंतवाडीतील ‌ आनंद आत्माराम जाधव यांचे निधन

‌सावंतवाडीतील आनंद आत्माराम जाधव यांचे निधन

सावंतवाडी

जिमखाना मैदान भटवाडी येथील रहिवासी आनंद आत्माराम जाधव वय वर्ष 40 यांचे काल रात्री अल्प आजाराने निधन झाले. कट्टर राणे समर्थ म्हणून सावंतवाडी शहरामध्ये त्यांची ओळख होती. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांचे ते चुलत भाऊ होते. पश्चात आई व त्यांचा एक मोठा परिवार आहे. आज दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा