नारिंग्रे येथे एसटी व रीक्षा मध्ये झालेल्या अपघातात तीन ठार एक जखमी
देवगड
देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे रिक्षा व एसटी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू व एक गंभीर जखमी झाला आहे.
विजयदुर्ग मालवण ही एसटी गाडी व रिक्षा ही एकमेकाला आपटून रिक्षातील प्रवासी ठार झाले आहेत.

