*पोलीस मित्र नागरिक दक्षता संघाच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी*
पिंपरी
आषाढी वारीनिमित्त पोलीस मित्र नागरिक दक्षता संघ यांच्या वतीने हनुमान मंदिर परिसर, निगडी गावठाण येथे गुरुवार,दिनांक १९ जून २०२५ रोजी वारकऱ्यांची मोफत आरोग्यतपासणी आणि औषध वाटप करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सुमन पवळे, पोलीस मित्र नागरिक दक्षता संघाचे अध्यक्ष ॲड. रमेश उंबरगे, संस्थापक – अध्यक्ष मनोहर दिवाण, महालिंग शेट्टी, शिवाजी शिर्के, राम सपाटे, रोहिदास वालगुडे, गौरी उत्तुरे, महेश स्वामी, ओंकार पवळे, नंदाराम भागवत, नंदकिशोर जगदाळे, मधुराज पवळे, ज्येष्ठ कवी प्रकाश चव्हाण, राजेंद्र घावटे, अण्णा जोगदंड, तानाजी एकोंडे, सुरेश कंक आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी माउली गाडे, डॉ. प्राची इंगवले, डॉ. सौरभ शिराळकर, डॉ. अभिनंदन कुमठेकर, सुप्रिया कुमठेकर, हेरंब कुमठेकर, प्रकाश गावडे, ओंकार पोळे, बाळासाहेब गाडे, भीमाशंकर उमरजे, दत्तात्रय दुवा, विजय नाटक, भरत मांडेकर, शिवाजी पवार यांनी यांनी सहकार्य केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मीडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
दहावी बारावी नंतर काय करायचे!!…
घडवा तुमचे करियर तुमच्या आवडत्या क्षेत्रात…
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
आजच प्रवेश निश्चित करा.
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-
१० व १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 7972997567
कृपया पुढील Google form भरावा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfwnE0gpLfPz2957rmmXllkrueZdpzXE5f0MKnJejNwJikRKg/viewform?usp=header
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/171794/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*