कारीवडे विद्यालयात शिक्षक दिन साजरा

कारीवडे विद्यालयात शिक्षक दिन साजरा

कारीवडे विद्यालयात शिक्षक दिन साजरा

सावंतवाडी प्रतिनिधी :-

माझी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे उत्कृष्ट प्राध्यापक होते यांचा आदर्श घेण्यासारखा आहे त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो याद्वारे गुरु शिष्य मधील पवित्र नातं आपलं जपलं जात आहे अशा शब्दात कारिवडे आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापिका अर्चना संतोष सावंत यांनी भावना व्यक्त केल्या यावेळी कोरोना महामारी मुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा किलबिलाट बंद झाला आहे तो लवकरात लवकर पुन्हा सुरू होवो अशी प्रार्थनाही केली कारिवडे येथील स्कूलमध्ये आज माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन व शिक्षक दिन साजरा करण्यात आला श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आला यावेळी शिक्षक प्रभाकर उदार समीक्षा नाईक ज्योती शिरोडकर सौ वारंग सौ जाधव विष्णू परब श्रीमती पूनम जाधव आदी शिक्षक उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी कुमारी निकिता हनपाढे नारायण ह न पा दे यांनी यांनी गुरू शिष्या मधील पवित्र नातं टिकू दे शिक्षक हा खराखुरा जीवनातील आधारस्तंभ आहे अशा भावनाही व्यक्त केल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा