You are currently viewing आनंदाश्रम, जीवन संजीवन सेवा ट्रस्ट येथे जेष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात येणार

आनंदाश्रम, जीवन संजीवन सेवा ट्रस्ट येथे जेष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात येणार

आनंदाश्रम, जीवन संजीवन सेवा ट्रस्ट येथे जेष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात येणार

सिंधुदुर्गनगरी

 समाज कल्याण कार्यालयामार्फत आनंदाश्रम, जीवन संजीवन सेवा ट्रस्ट, अणाव ता. कुडाळ येथे 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी जेष्ठ नागरिकाची आरोग्य तपसाणी करण्यात येणार आहे. तसेच जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय – निमशासकीय कार्यालये, नगर पंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे व आश्रमशाळा येथे साजरा करण्याबाबत संबंधित कार्यालयांना कळविण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, विविध मान्यवर, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थाचे पदाधिकारी यांनी  मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे, आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा