You are currently viewing टाटा मोटर्स एस. पी. ऑटोहब रत्नागिरी येथे ॲाल न्यू टाटा अल्ट्रोज़ चा अनावरण शानदार सोहळा संपन्न

टाटा मोटर्स एस. पी. ऑटोहब रत्नागिरी येथे ॲाल न्यू टाटा अल्ट्रोज़ चा अनावरण शानदार सोहळा संपन्न

*टाटा मोटर्स एस. पी. ऑटोहब रत्नागिरी येथे ॲाल न्यू टाटा अल्ट्रोज़ चा अनावरण शानदार सोहळा संपन्न*

रत्नागिरी:

टाटा मोटर्स चे पश्चिम विभागातील अग्रेसर डीलर नेटवर्क एस.पी. ऑटोहब यांचे चिपळुण येथील प्रशिक्षित तज्ञ् टेक्निशियन अत्याधुनिक टूल्स आणि इक्यूपमेन्ट्स ने परिपूर्ण वर्कशॉप आणि संपुर्ण वातानुकुलीत शोरुम येथे शनिवार दि.१४ जुन रोजी सायं.५ वाजता ॲाल न्यू टाटा अल्ट्रोज़ चा अनावरण सोहळा आयोजित केला आहे
सदरचे अनावरण बॅंक ॲाफ ईंडीया ते झोनल लीड श्री. शुभम सिन्हा, स्टेट बॅंक ॲाफ ईंडीया चे प्रियेश मालवीयां , निलेश पाटील , आयडीबीआय बॅंकेचे अमोल पुजारी, ईंडीयन बॅंकेचे नाईकबा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सदर अल्ट्रोज ही नविन थ्री-डी फ्रंट ग्रिल , एलईडी हेडलैम्प एण्ड एलईडी डीआरएल, फ्लश डोअर हॅंडल, इन्फिनिटी कनेक्टेड एलईडी टेल लैम्प्स, स्मार्ट डिजिटल टीयरिंग व्हील विथ इल्युमिनेटेड लोगो, ३६० डिग्री केमरा, १६’ ड्रैग कट ऐलोय हिल्स , आकर्षक इंटीरियर ई. ने परिपूर्ण अशी ही कार असणार आहे.
सोबत टेस्ट ड्राईव्ह कार देखिल खास उपलब्ध करुन देणेत आली आहे.
टाटा मोटर्स ची सर्व वाहने ही ग्लोबल एन कॅप अंतर्गत ४ स्टार आणि ५ स्टार सेफ्टी रेटिंग युक्त असून ४ स्टार चाईल्ड सेफ्टी रेटिंग केवळ टाटा वाहनांमध्ये असलेने ही कार संपूर्ण कुटुंबा करिता सेफ्टी च्या दृष्टिकोन मधून अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कार खरेदी करतेवेळी ग्लोबल एन कॅप रेटिंग विषयी नेट वर माहिती घेऊनच निर्णय घेणे हितावह ठरणार आहे.

सोबत १००% ऑन रोड फायनान्स , सर्वात कमी व्याजदर, ७ वर्ष कर्ज मुदत, खास शेतकरी बांधव करिता ७/१२ आणि ८अ वर कर्ज सुविधा आणि सहामाही ईएमआय अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
एस.पी. ग्रूप ने गोवा, गुजरात,राजस्थान येथील अभूतपूर्व अशा यशानंतर महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा द्वारे प्रवेश केला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुशिक्षित सेल्स आणि सर्व्हिस ने परिपूर्ण असे सिंधुदुर्ग ओरस मधील सर्वात मोठे असे वातानुकूलित शोरुम ग्राहकांच्या सेवे करिता उपलब्ध करून दिले आहे.
टाटा कार श्रेणी अंतर्गत येणाऱ्या टियागो टिगोर पेट्रोल आणि सी.एन.जी.
नेक्सोन पेट्रोल आणि डिझेल पुंच, अल्त्रोझ, ही सर्व वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

ग्राहकांनी अधिक माहिती करिता आमचे नजीकच्या ओरोस अथवा कणकवली शाखेशी संपर्क साधावा आणि टाटा कार च्या संपूर्ण स्वदेशी अभियानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन अरुण देशपांडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा