You are currently viewing भारती गोविंद बागवे यांचे निधन…

भारती गोविंद बागवे यांचे निधन…

दिनेश बागवे यांना मातृ शोक..

 

मसुरे :

 

मसुरे मेढा वाडी येथील रहिवासी श्रीमती भारती गोविंद बागवे (वय वर्षे ८७) यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मसुरे येथील युवा सामाजिक कार्यकर्ते दिनेश बागवे यांच्या त्या आई होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा