You are currently viewing वृद्ध झाड..

वृद्ध झाड..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वृद्ध झाड..*

 

सुरेली सुरावट पुरेशी होती

आज शब्दांची गरजच नव्हती

झाडं आज आनंदाने नाचत होत

पानं,फुले,फांदी सकट गात होतं

पक्ष्यांच्या चिवचिवाटनं मोहरल होत

झाडं आज दुर विदेशातून येणा-या

बाळांची वाट बघत होतं

 

झाडाची पाने मान उंचावून निळाई

कडे बघत होती

बाळं सारी वस्तीला परतली

झाडाला बिलगली अन् झोपी गेली

 

सकाळी भल्या पहाटे झाड उठले

आपल्या बाळांना न उठवता

झाडाने पानं,फळे,फुलांना काम

वाटून दिले!….

पिल्लांना कसे आनंदी ठेवायचं

लडिवाळ निरागस नातं जपायचं

कळ्यांच्या रांगोळ्या,फुलांची अत्तरे

बाळांवर शिंपडत झाडानं सा-यांना

जागं केले………

 

उगवत्या सुर्याच्या आशीर्वादाने झाडं

प्रेमाचा वर्षाव करू लागले

वयोवृद्ध झाडाच्या सावलीत ओलेचिंब भाव रेंगाळू लागले

 

झाडं आनंदाने भारून गेले

परिवारा सोबत नाचू गाऊ लागले

आणि शेवटी तो दिवस उजाडला

बाळांच्या परतीचा दिवस आला

तोही सोहळा देखणा पार पडला

 

झाडानं मुका घेत सा-यांना कुशीत

घेतलं पानगळीनं प्रेमाचा वर्षाव केला

मनांतून झाडं रडतं होतं! थरथरतं होतं

पण वा-याचं कारण सांगत बाळांना

समजावत आशिर्वाद देत होतं

 

बाळांनी निळाईकडे झेप घेतली

सातासमुद्राची वाट धरली

इतके दिवस गजबजलेलं हिरवं

गांव आज शांत झालं होतं

झाडं डोळे पुसतं मावळत्या सुर्याकडे

बघत होतं

अंधार पांघरून झोपण्याचा प्रयत्न

करत होतं

 

त्याची झोप हरवली होती …..

वा-याची सोबत त्याला होती …..

म्हाताऱ्याला झोप यावी म्हणून

वाराही जोराने वाहत नव्हता …..

झाडाचे अश्रू पुसण्यास वारा

तिथेचं थांबला होता …….

वृद्ध झाडं आपल्या बाळांची खेळणी

आवरत होतं !

हळुवार डोलीतं जपून ठेवत होतं !

 

बाबा ठाकूर

 

 

*संवाद मिडिया*

 

💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩

 

👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!

 

🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,

🔹सॅम्पल सदनिका रेडी,

🔸गृह कर्जाची सुविधा,

🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!

 

🛑रेरा नं. P52900022211

 

फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟

 

🏚️New Max Developers🏘️

यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प

🌈”रेन्बो हिल्स”🏞️

 

🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-

👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख

👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख

👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख

 

👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!

 

मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

 

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

🏡आमचा पत्ता:-

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

📲संपर्क:-

9653693804 / 8104829770

 

*YouTube Link👇*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =