You are currently viewing खा. नारायण राणे यांची आज पडवे मेडिकल कॉलेज येथे 3.00 वाजता पत्रकार परिषद..

खा. नारायण राणे यांची आज पडवे मेडिकल कॉलेज येथे 3.00 वाजता पत्रकार परिषद..

कसाल :

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची आज शनिवारी 30 जानेवारी रोजी दुपारी 3.00 वाजता पडवे येथील मेडिकल कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार परिषद आहे. तरी सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − fifteen =