You are currently viewing कणकवलीत हॉटेल जलतरण समोर डंपर पलटी

कणकवलीत हॉटेल जलतरण समोर डंपर पलटी

कणकवलीत हॉटेल जलतरण समोर डंपर पलटीकणकवली शहरात जानवली नदी काठी हॉटेल जलतरण समोर मातीचा भराव टाकणारा डंपर पलटी झाला असून शहरांमध्ये सर्विस रोडणे येणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. हा डंपर माती डम्पिंग करत असताना पलटी झाल्याची घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली असून स्थानिक नागरिकांकडून हे डंपर हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा