देवगडमध्ये माडाचे झाड घरावर कोसळले
५०,००० चे नुकसान…
देवगड
आरे बौद्धवाडी येथील आपद्ग्रस्त प्रकाश धोंडू तळवडेकर
घरावर माडाचे झाड पडुन घराचे
अंशतः रु ५०,०००/-हजाराचे नुकसान झाले आहे सदरची घटना २४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
