You are currently viewing कुडाळ शहरात भाजपच्यावतीने २०० स्टीम इनहेलरचे वाटप….

कुडाळ शहरात भाजपच्यावतीने २०० स्टीम इनहेलरचे वाटप….

कुडाळ :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी शहरात २०० स्टीम इनहेलरचे मोफत वाटप करून सेवा सप्ताह साजरा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा सप्ताह सुरू आहे. यानिमित्ताने भाजपच्या माध्यमातून कुडाळ शहरात २०० स्टीम इनहेलरचे वाटप तालुकाध्यक्ष विनायक राणे यांच्या वतीने करण्यात आले कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी प्राथमिक उपायासाठी वाफ घेण्यासाठी हे स्टीम इनहेलर अत्यंत उपयोगी ठरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =